गुरुकुल वर्धापन दिन 19 जून....
या शुभ दिनी गुरुकुलात विविध मान्यवरांची होणारी भेट
या आजी-माजी विद्यार्थ्यांची गाठभेट आणि पालकांचा संपर्क
अशा उत्साह पूर्ण वातावरणात वर्धापन दिन संपन्न होत असतो.