विद्यार्थ्यांचे उच्चार स्पष्ट व्हावेत आणि आपले विचार इतरांसमोर
मांडता यावेत या उद्देशाने गुरुकुल वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाते.
काही चंद्रमोहन देशमुख यांच्या स्मृतिप्रत्यर्थ होणाऱ्या या स्पर्धेसाठी यावर्षी विषय होते
1 माझी आवडती गोष्ट आणि त्याचा मतितार्थ
2 मोबाईल माझा सांगाती निव्वळ भास
3 छत्रपती शिवराय
1 माझी आवडती गोष्ट आणि त्याचा मतितार्थ
2 मोबाईल माझा सांगाती निव्वळ भास
3 छत्रपती शिवराय