Purskar Pradan Samarambh 2023

2023
ABOUT US
treatment
'सोहळा सन्मानाचा गुरुकुल परंपरेचा' हा गुरुकुल परिवाराचा पुरस्कार प्रदान समारंभ, आनंद सभागृह,लॉ कॉलेज रोड, पुणे. येथे डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त - आळंदी देवस्थान पालखी सोहळा, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
पुरस्कार प्राप्त मान्यवर आणि समारंभाचे विशेष अतिथी, गुरुकुल परिवाराचे अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळ.
मातोश्री कमलताई ठकार स्मृतिप्रित्यर्थ
'गुरुकुल मायमाऊली पुरस्कार'
'Gurukul Maymauli Puraskar'


पती निधनानंतर अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये आपल्या पाल्यांसाठी कष्टपूर्ण जीवन जगणाऱ्या मातेस दिला जाणारा हा पुरस्कार.

वीर पत्नी श्रीमती दिपाली विजय मोरे

treatment
treatment
मातोश्री कमलताई ठकार स्मृतिप्रित्यर्थ
'गुरुकुल मायमाऊली पुरस्कार'
'Gurukul Maymauli Puraskar'


पती निधनानंतर अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये आपल्या पाल्यांसाठी कष्टपूर्ण जीवन जगणाऱ्या मातेस दिला जाणारा हा पुरस्कार.

श्रीमती इंदिराबाई सुतार

कै. व्यंकटेश गोविंद उर्फ आबासाहेब ठकार स्मृतिप्रित्यर्थ
'गुरुकुल जागरुक पालक पुरस्कार'
'Gurukul Jagruk Palak Puraskar'


फक्त शाळा अभ्यास आणि क्लास यांपुरते लक्ष केंद्रित न करता आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी सतत जागरुक असलेल्या पालकांना दिला जाणारा हा पुरस्कार……

सौ अनुराधा आणि विद्याधर भणगे

treatment
treatment
कै. मनोहर रघुनाथ ठकार स्मृतिप्रित्यर्थ
'गुरुकुल पुंडलिक पुरस्कार'
'Gurukul Pundlik Puraskar'


मातापित्यांची निस्वार्थपणे सेवा करणाऱ्या मुलाला किंवा मुलीला हा पुरस्कार दिला जातो.

श्री योगेंद्र जोशी

सौ कुंदाताई देशमुख स्मृतिप्रित्यर्थ
'गुरुकुल विद्यासंस्कार पुरस्कार'
Gurukul Vidyasanskar Puraskar


शैक्षणिक जीवनाचा पाया म्हणजे मॉन्टेसरी या बालवयात विद्यार्थ्यांवर न रागवता समर्पित भावनेने व तेच उद्दिष्ट समोर ठेवून कार्य करणाऱ्या विद्यार्थीप्रिय मॉन्टेसरी शिक्षिकेला दिला जाणारा हा पुरस्कार……

सौ. नम्रता नंदकुमार मेहेंदळे

(हुजूरपागा शिशु मंदिर )
treatment
treatment
हरी रुक्मिणी
'गुरुकुल विद्यालंकार पुरस्कार'
Gurukul Vidyalankar Puraskar


पद आणि प्रतिष्ठा यापेक्षा विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतत कार्यरत असणाऱ्या विद्यार्थीप्रिय शालाप्रमुखाला किंवा महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दिला जाणारा हा पुरस्कार…

प्रा. विनायक म्हसवडे

(प्राचार्य बालाजी विश्वविद्यालय शिरूर. )
वैकुंठवासी कृष्णाजी भास्कर थिटे स्मृतिप्रित्यर्थ
'गुरुकुल याज्ञिक पुरस्कार'
Gurukul Yadnik Puraskar


रुढी परंपरा आणि संस्कृती यांची जोपासना करत असताना याज्ञिकाचा अभ्यास करणारा आणि व्यवहारिक शिक्षण म्हणजेच शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला दिला जाणारा हा पुरस्कार…

श्री. स्वरूप दाते

treatment
treatment
कै. इंदुमती केशव पंढरपूरे स्मृतिप्रित्यर्थ
'गुरुकुल याज्ञिक पुरस्कार'
Gurukul Yadnik Puraskar


हिंदू संस्कृतीची विचारधारा, वेद आणि परंपरा यांचा मिलाप घालून संपूर्ण शिक्षण याज्ञिकामध्ये घेणाऱ्या विद्यार्थ्याला दिला जाणारा हा पुरस्कार…….

श्री. आदित्य पेंडसे


'गुरुकुल गुणवंत विद्यार्थिनी पुरस्कार'
Gurukul gunvanta vidyarthini Puraskar


परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळवणाऱ्या त्याचप्रमाणे विविध स्पर्धात सहभागी होऊन यश मिळवण्याचा प्रयत्न करून स्वतःचे ज्ञान वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करणारी विद्यार्थिनी

कु.आर्या चितळे

treatment
treatment

'गुरुकुल गौरव'
Gurukul Gaurav


गुरुकुलात शिक्षण घेतलेल्या आणि व्यावहारिक जीवनात उत्तम कार्य करणाऱ्या पूर्वाश्रमीच्या विद्यार्थ्याला गुरुकुल गौरवाने सन्मानित करण्यात येते..

सौ पल्लवी जोशी कुलकर्णी


'गुरुकुल गौरव'
Gurukul Gaurav


गुरुकुलात शिक्षण घेतलेल्या आणि व्यावहारिक जीवनात उत्तम कार्य करणाऱ्या पूर्वाश्रमीच्या विद्यार्थ्याला गुरुकुल गौरवाने सन्मानित करण्यात येते..

सौ. वृषाली धेडे भागवत

treatment