मेक युवर ओन टिफिन या उद्देशाने विद्यार्थ्यांना स्वतःचा खाद्यपदार्थ
स्वतः बनवता आला पाहिजे आणि त्याची पाककृती मराठी व इंग्लिश
मध्ये सांगता यावी या उद्देशाने गुरुकुल मास्टरशेत स्पर्धा 1997
सालापासून घेतली जाते.