Vidyarthi Kautuk Samarambh 2023

2023
ABOUT US

विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचे संवर्धन करणे हे गुरुकुलच्या विविध स्पर्धांचा वैशिष्ट्य. स्पर्धांमध्ये यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ दरवर्षी उत्साहाने आणि भरघोस प्रतिसादात आयोजित केला जातो. यशस्वी स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरवण्यात येते.
1 सर्वोत्तम सहभाग - हुजूरपागा शिशु मंदिर.
2 सर्वोत्कृष्ट सहभाग - नवीन मराठी शाळा.
3 उत्तम सहभाग - अभिनव शिशु मंदिर.
4 उत्कृष्ट सहभाग - वा.दि. वैद्य प्राथमिक शाळा.
5 विशेष सहभाग - स्वरूपवर्धिनी, मंगळवार पेठ.
6 विशेष सहभाग - कामायनी विद्यामंदिर.
  • Main Image
  • Main Image
  • Main Image
  • Main Image
  • Main Image
  • Main Image
  • Main Image
  • Main Image
  • Main Image
  • Main Image
  • Main Image
  • Main Image
treatment treatment treatment treatment treatment treatment treatment treatment treatment treatment treatment treatment