Gajanan Maharaj Pragatdin 2025

2025
ABOUT US

परमपूजनीय सद्गुरु श्री गजानन महाराज प्रगट दिन दरवर्षी गुरुकुलात मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो गुरु प्रतिपदेला होणारा शुभारंभ सप्तमीला सद्गुरूंच्या प्रगटदिनी संपन्न होतो संपूर्ण सप्ताहात नृत्य वंदना नित्य अभिषेक सायंकाळी होणारा पुष्पाभिषेक भजन कीर्तन गायन अशा विविध कार्यक्रमांनी प्रगट दिन संपन्न होतो गुरुकुल युवाशक्तीचे अनेक युवक यासाठी विशेष मेहनत घेत असतात.
  • Main Image
  • Main Image
  • Main Image
  • Main Image
  • Main Image
treatment treatment treatment treatment treatment