विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी मिळावी यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये
भाषेची शुद्धता यावी या उद्देशाने दरवर्षी गुरुकुल फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे
आयोजन केले जाते. या स्पर्धेत विद्यार्थी आणि विद्यार्थी व पालक
असा अभिनयाचा भाग अनुभवास येतो. उत्कृष्ट परिश्रम घेणाऱ्या
पालकांना विशेष सन्मानचिन्हाने गौरविले जाते.